Surprise Me!

अजित पवारांच्या सभेला उपस्थित असलेल्या 8 जणांना कोरोना | Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0 Dailymotion

अजित पवारांच्या सभेला उपस्थित असलेल्या 8 जणांना कोरोना..
पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचार सभेला उपस्थित असलेल्या ८ ग्रामस्थांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी दोन जण अजित पवारांच्या व्यासपीठावर असल्याची माहिती आहे.
#corona #pandharpur #maharashtra #sabha #corona

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Buy Now on CodeCanyon